गुरुवार, १९ मार्च, २०२०

डाक अदालत रद्द



       कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणाने दिनांक 20 मार्च रोजी होणारी विभागीय स्तरावरील डाक अदालत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली. पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल असेही त्यांनी कळविले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.