कोल्हापूर, दि. 6 (जि.मा.का.) : जागतिक महिला
दिनानिमित्ताने तसेच महिलांच्या गौरव करण्याप्रित्यर्थ जिल्ह्यातील शिवाजी पेठ
पोस्ट ऑफिस हे महिला पोस्ट ऑफिस म्हणून ओळखण्यात येईल व त्याचे उद्घाटन 9 मार्च
रोजी करण्यात येईल, अशी माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.