शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

भारतीय डाक विभागामार्फत “आझादी का अमृत महोत्सव“ निमित्त विविध स्पर्धा

 


 

  कोल्हापूर दि. 3 (जिमाका) :  भारतीय डाक विभागा मार्फत आझादी का अमृत महोत्सव निमित्त  देशभक्ती गीत लेखन स्पर्धा (Become the voice of new, dynamic & young India) वयोगट  16-45, अंगाई गीत स्पर्धा (Stand a chance to perform it on a national platform) रांगोळी स्पर्धा theme- 75 years of triumph of Indian freedom struggle या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

             अधिक माहितीसाठी https://amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. ही स्पर्धा डिजिटल माध्यमातून असून त्याचे संकेतस्थळ https://amritmahotsav.nic.in/competitions.htm, 

https://amritmahotsav.nic.in/downloads.htm, असे आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा,

 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.