कोल्हापूर दि. 01 (जिमाका) : ‘आंतरराष्ट्रीय दत्तक महिना’ निमित्त सेवा रुग्णालय आणि शिशुगृह, बालकल्याण
संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने खुले चर्चासत्र दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते
12 या वेळेत सेवा रुग्णालय, कसबा बावडा, येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सेवा
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.