बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

 

                                                                           

कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी बाह्यस्थ कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावयाचे आहेत. यासाठी अर्ज करण्यास दि. 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे. www.kolhapur.gov.in  या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध आहेत.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.