कोल्हापूर
दि. 16 (जिमाका): जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटन संचलित शिशुगृह येथे पाच वर्षाची
चि. रिहाना हि बालिका सखी संघटना यांच्याकडून 3 फेब्रुवारी 2017 रोजी बाल कल्याण समिती
यांच्या मार्फत जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह यांच्याकडे दाखल करण्यात आली आहे. या बालिकेचे पालक अथवा नातेवाईक
आजतागायत चौकशी किंवा भेटायला आले नाहीत.
या बालिकेच्या पुर्नवसनासाठी
बालिकेच्या पालक किंवा नातेवाईकांनी जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना संचलित शिशुगृह,
कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. व्ही.
पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.