कोल्हापूर, दि.
23 (जिमाका) : केंद्र शासनाच्या एन.एस.पी. पोर्टलव्दारे केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक
विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक, महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल
सेक्टर, दिव्यांगजन विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
या तीन शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे.
महाविद्यालयांनी अर्जाची ऑनलाईन पडताळणी
15 जानेवारी 2022 पर्यत करावी, असे आवाहन उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालकांनी
केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.