गुरुवार, ११ जुलै, २०१९

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 122 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 6.86 मिमी पाऊस




       
            कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 122 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 6.86 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 6.88 मिमी एकूण 196.13 मिमी, शिरोळ- 6.86  मिमी एकूण 172.57  मिमी, पन्हाळा- 51.86 एकूण 573.86, शाहूवाडी- 54 मिमी एकूण 792.50 राधानगरी- 70.50 मिमी एकूण 804.33 मिमी, गगनबावडा-122 मिमी एकूण 1757.50 मिमी, करवीर- 29.64 मिमी एकूण 451.18 मिमी, कागल- 26.57 मिमी एकूण 459.71  मिमी, गडहिंग्लज-23 मिमी एकूण 368.14 मिमी, भुदरगड- 47.80 मिमी एकूण 644.40 मिमी, आजरा- 85.75 मिमी एकूण 901  मिमी, चंदगड- 69.50 मिमी एकूण 886.50 मिमी.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.