कोल्हापूर,
दि. 17 (जिमाका) : सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय सहायक वसतिगृह अधिक्षिका हे
पद भरावयाचे आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे
दिनांक 31 जुलै अखेर सादर करावेत,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष
सासने यांनी केले आहे.
हे पद कंत्राटी पध्दतीने असून मासिक मानधनावर
आहे. सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कार्यालय,कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.