कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : राज्याचे कृषी,
फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमत्री सदाभाऊ खोत यांचा कोल्हापूर
जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 13 जुलै रोजी दुपारी 12.15
वाजता सांगली येथून मोटारीने कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूरकडे
प्रयाण. दुपारी 1 वाजता ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र
कुंथुगिरी, आळते ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर या तीर्थक्षेत्राच्या वाढीव
आराखड्याबाबत बैठक. स्थळ : कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. दुपारी 3
वाजता कुंथुगिरी-आळते, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथून मोटारीने इस्लामपूर ता.
वाळवा, जि. सांगलीकडे प्रयाण.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.