राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट नाटके, कलाकारांना पारितोषिके
कोल्हापूर येथे रंगला सोहळा
कोल्हापूर, सांगलीतील कलाकारांनाही गौरविले
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) :- सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित 58 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झाला. मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, दिव्यांग बालनाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय मराठीनाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे, महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक मीनल जोगळेकर, सांस्कृतिक कार्य संचालनालय पुणे विभागाच्या उपसंचालक सुनीता अस्वले यांच्यासह ज्येष्ठ कलाकार, मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर येथे दिनांक 17 ते 20 जुलै 2019 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.
रविवार दि. 21 जुलै 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता राज्य नाट्यनिर्मिती पारिताषिके
बालनाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रु.
1,00,000/-
1. परिवर्तन प्रतिष्ठान, बीड या संस्थेच्या काऊ माऊॅ या नाटकासाठी
दिव्यांग बालनाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम पारितोषिक रु.
40,000/-
2. रोटरी संस्कारधाम चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या झेप या नाटकासाठी
संस्कृत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम
पारितोषिक रु. 1,00,000/-
3. इंद्रधनू कलाविष्कार संस्था, मिरज या संस्थेच्या वज्रवृक्ष: या नाटकासाठी
संगीत स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम
पारितोषिक रु. 1,50,000/-
4. राधाकृष्ण कलामंच, रत्नागिरी या संस्थेच्या संगीत संत गोरा कुंभार या नाटकासाठी
हिंदी स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम
पारितोषिक रु. 1,00,000/-
5. कलाकृती, दादर या संस्थेच्या सवेरे वाली गाडी या नाटकासाठी
हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम
पारितोषिक रु. 6,00,000/-
6. हंस संगीत नाट्यमंडळ, फोंडा या संस्थेच्या अव्याहत या नाटकासाठी
व्यावसायिक नाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती प्रथम
पारितोषिक रु. 7,50,000/-
7. भद्रकाली प्रॉडक्शन, मुंबई या संस्थेच्या सोयरे सकळ या नाटकासाठी
हौशी हिंदी नाट्य स्पर्धा
अभिनय गुणवत्ता
सानिका आपटे
जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या छत्री की अनकही बारीश या नाटकासाठी
हौशी संस्कृत नाट्य स्पर्धा
अभिनय गुणवत्ता
सुरभी कुलकर्णी
जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी महामंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या पर्जन्यागम: या नाटकासाठी
संकेत देशपांडे जीवनक्रांती बहुउद्देशीय शेतकरी मंडळ, कोल्हापूर या संस्थेच्या छत्री की अनकही बारीश या नाटकासाठी
हौशी मराठी नाट्य स्पर्धा रंगभूषा द्वितीय पारितोषिक रु.
20,000/-
परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ऱ्हासपर्व या नाटकासाठी
उत्कृष्ट अभिनय रौप्यपदके
सत्यजीत साळोखे
परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ऱ्हासपर्व या नाटकासाठी
स्नेहल बुरसे
परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ऱ्हासपर्व या नाटकासाठी
हौशी मराठी नाट्य स्पर्धा दिग्दर्शन द्वितीय पारितोषिक रु.
80,000/-
परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ऱ्हासपर्व या नाटकासाठी
हौशी मराठी नाट्य स्पर्धा नाट्यनिर्मिती द्वितीय पारितोषिक रु.
4,00,000/-
251. परिवर्तन कला फाऊंडेशन, कोल्हापूर या संस्थेच्या ऱ्हासपर्व या नाटकासाठी
हौशी मराठी नाट्य स्पर्धा दिग्दर्शन
रोहन नाईक
हंस संगीत नाट्यमंडळ, फोंडा या संस्थेच्या अव्याहत या नाटकासाठी
बालनाट्य स्पर्धा
अभिनय गुणवत्ता
अथर्व काळे
श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी
पियूष पाटील
श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी
तन्वी खाडीलकर सस्नेह कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ, सांगली या संस्थेच्या प्रोजेक्ट मैत्रबंध या नाटकासाठी
हौशी मराठी स्पर्धा
अभिनय गुणवत्ता- शिवराज नाळे
हेल्पींग बडीज् फाऊंडेशन, सांगली या संस्थेच्या लोककथा 78 या नाटकासाठी
हौशी संगीत नाट्य स्पर्धा
गायन गुणवत्ता- श्रध्दा जोशी
देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या संगीत मंदारमाला या नाटकासाठी
हौशी हिंदी नाट्य स्पर्धा
अभिनय गुणवत्ता - ऋत्विज पुराणिक
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा चिंतामणी नगर, सांगली या संस्थेच्या देहरा या नाटकासाठी
बालनाट्य स्पर्धा उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक
गंधार खरे
सस्नेह कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ, सांगली या संस्थेच्या प्रोजेक्ट मैत्रबंध या नाटकासाठी
संस्कृत नाट्य स्पर्धा उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक
प्रतीक जोशी
इंद्रधनू कलाविष्कार संस्था, मिरज या संस्थेच्या वज्रवृक्ष: या नाटकासाठी
संगीत नाट्य स्पर्धा उत्कृष्ट गायन रौप्यपदक
अभिषेक काळे
देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या संगीत मंदारमाला या नाटकासाठी
नेपथ्याची द्वितीय पारिताषिके
बालनाट्य स्पर्धा नेपथ्य द्वितीय पारितोषिक रु.
10,000/-
1.
बबन कुंभार
श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी
रंगभूषा द्वितीय पारिताषिके
बालनाट्य स्पर्धा रंगभूषा द्वितीय पारितोषिक रु.
10,000/-
2.
सोनाली जोशी
श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी
संस्कृत नाट्य स्पर्धा रंगभूषा प्रथम
पारितोषिक रु. 20,000/-
सांगली शिक्षण संस्था, सांगली या संस्थेच्या बा या नाटकासाठी
बालनाट्य स्पर्धा वेशभूषा प्रथम
पारितोषिक रु. 20,000/-
श्रीराम रामदयाळ मालू हायस्कूल, सांगली या संस्थेच्या जंगल स्कूल या नाटकासाठी
संगीत नाट्य स्पर्धा संगीत
दिग्दर्शक द्वितीय पारितोषिक रु.
20,000/-
शरद
बापट
देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या संगीत मंदारमाला या नाटकासाठी
संगीत स्पर्धा नाट्यनिर्मिती द्वितीय पारितोषिक रु.1,00,000/-
देवल स्मारक मंदिर, सांगली या संस्थेच्या संगीत मंदारमाला या नाटकासाठी
ooo
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.