कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : माजी सैनिक महामंडळ
(मेस्को) अंतर्गत महासैनिक इंडस्ट्रीयल ईस्टेट, भोसरी, पुणे येथे माजी सैनिक व
त्यांच्या पाल्यांसाठी पदे उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
मेजर सुभाष सासने यांनी दिली.
डीएमई-7 पदे , 10 वी - 10 पदे, बी.एस.सी.-2 पदे, आयटीआय-10 पदे,
बीएमई + आयटीआय-5 पदे, बी.कॉम.-4 पदे, आयटीआय,बीकॉम व 10 वी -1 पद, बी.कॉम किंवा टॅली-2 पदे व आयटीआय वेल्डर -1 पद याप्रमाणे .
अधिक माहितीसाठी माजी
सैनिक महामंडळ (मेस्को) पुणे येथे 020-66262626 /66262670 व 66262659 या दूरध्वनी
क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क सधावा. तरी जिल्ह्यातील माजी सैनिक व
त्यांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.