गुरुवार, ४ जुलै, २०१९

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 81 तर शिरोळमध्ये सर्वात कमी 7.43 मिमी पाऊस



       
            कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यात आज गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 81 मिमी तर शिरोळ तालुक्यात सर्वात कमी 7.43 मिमी पावसाची नोंद झाली.
            आज आणि आज अखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
हातकणंगले- 7.75 मिमी एकूण 136  मिमी, शिरोळ- 7.43 मिमी एकूण 131.14  मिमी, पन्हाळा- 17 एकूण 264.86, शाहूवाडी-22 मिमी एकूण 416.50, राधानगरी- 36.17 मिमी एकूण 402.67 मिमी, गगनबावडा-81 मिमी एकूण 974.50 मिमी, करवीर- 21.73 मिमी एकूण 260 मिमी, कागल- 16 मिमी एकूण 300.29  मिमी, गडहिंग्लज-13.14 मिमी एकूण 227.29 मिमी, भुदरगड- 15.60 मिमी एकूण 401 मिमी, आजरा- 33.50 मिमी एकूण 410 मिमी, चंदगड- 19.17 मिमी एकूण 408.17 मिमी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.