मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

गगनबावडा तालुक्यात सर्वात जास्त 34 मिमी तर करवीरमध्ये सर्वात कमी 0.64 मिमी पाऊस



            कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 81.19 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 30917.63 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 6.77 मिमी इतकी नोंद झाली.          
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
            हातकणंगले - 1 एकूण 828.42, शिरोळ - निरंक एकूण 576.29, पन्हाळा - 4 एकूण 2433.14, शाहूवाडी 8.83 एकूण 2908.50, राधानगरी 11.17 एकूण 3092.17, गगनबावडा - 34 मिमी एकूण 6779, करवीर - 0.64 एकूण 1771.55, कागल -4.57 एकूण 1942.29, गडहिंग्लज 1 एकूण 1497, भुदरगड 6.40 एकूण 2728.20, आजरा 8.25 एकूण 3266.25 व चंदगड 1.33 मिमी एकूण 3094.83 इतका पाऊस झाला आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.