शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

जिल्ह्यात पावसाची विश्रांती



            कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : काल दिवसभरात जिल्ह्यात 6.74 मि.मी इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाची सरासरी 2594.87 मिमी तर गेल्या 24 तासातील सरासरी अवघी 0.56 मिमी इतकी नोंद झाली.           
आजअखेर एकूण नोंद झालेल्या पावसाची तालुका निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे-
            पन्हाळा - 0.57 एकूण 2452.43, शाहूवाडी - 3.83 एकूण 2928.17, गगनबावडा - 1.50 एकूण 6878.50, चंदगड-0.83 एकूण 3108.17 इतर सर्व तालुक्यात पाऊस निरंक आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.