सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत 11 डिसेंबरला



     कोल्हापूर, दि. 9 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर होणार असल्याचे महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.