कोल्हापूर,दि. 6 (जि.मा.का.) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन
शुभारंभ कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष पोलीस
महानिरीक्षक डॉ. सुहास वारके व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक
दरबार हॉल, कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी सुभाष सासने यांनी दिली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.