कोल्हापूर, दि. 7 (जि.मा.का.) : क्रीडा
व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने
14,17 व 19 वयोगटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी
30 जणांची निवड झाली आहे.
14
वर्षाखालील मुले –अपूर्व ड हाके,ओम बुरगे, विवान पगारिया, सोहम सदावर्ते, नीरज
रिंगणगावकर. 14 वर्षाखालील मुली -रिया
पाटील,आयुष इंगवले, सायली सानप, आर्या लिंगनवाड, इशा अमरे . 17 वर्षाखालील मुले- ओम काकड,अर्जुन अभ्यंकर,वीर
जैन, पार्थ भुजबळ, प्रवण कोरडे. 17 वर्षाखालील मुली- अन्वेषा मुलगे, कनिका बाबर,
अस्मी कोळी, सई आगटे, राजश्री पाटील. १९ वर्षाखालील मुले –आकाश तेक्क्ल्कोटे ,वैभव
मगर ,विनीत पाटील,अनिकेत देवळे, यश देसरडा.९ वर्षाखालील मुली –ज्योत्स्ना मदने,
पोर्णिमा चव्हाण, निकिता भोई, क्रीषी
ठक्कर, सुचिता पाटील अशी निवड झालेल्यांची नावे आहेत.
क्रीडा व
युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक डॉ. माणिक ठोसरे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी प्रास्ताविक जिल्हा
क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले. क्रीडा अधिकारी श्रीमती रोहिणी मोकाशी यांनी सूत्रसंचालन
व आभार मानले.
कार्यक्रमाच्या समारोप
प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे, तालुका
क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर
जमादार , विकास माने, बालाजी
बरबडे, रोहिणी मोकाशी, राज्य क्रीडा
मार्गदर्शक रवी कुमठेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक व
स्पर्धा प्रमुख प्रवीण कोंढावळे, महाराष्ट्र राज्य
सॉफ्ट टेनिस अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे,
सचिव रवींद्र सोनवणे,
कोल्हापूर सॉफ्ट
टेनिस अध्यक्ष सुदाम चव्हाण, कार्याध्यक्ष सचिन
चौगुले, सचिव मेजर उत्तम नलवडे, तांत्रिक
समिती सदस्य शिवाजी वसपटे, रोहित म्हस्के, अनिल सहारे, गौरव खामकर, संदीप जाधव, तानाजी तरळ हे उपस्थित होते. पंच म्हणून सचिन करमळकर,
शिराज शेख, अशोक इंगळे, संदेश भोसकर, सुनील चौधरी, इब्राहिम शेख, देवराज कांबळे, बाळासो चव्हाण, सुशांत गुंजुंटे, राम माने आदी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.