रविवार, ८ डिसेंबर, २०१९

संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंतीदिनी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



       कोल्हापूर (जिमाका), दि. 8 :  संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नायब तहसिलदार प्रकाश दगडे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.