गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज भरती मेळावा



कोल्हापूर दि. 5 (जि.मा.का.) :  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे उद्या शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी 2.30 वाजता आयटीआय पास व फ्रेशर (10 वी, 12 वी, एमसीव्हीसी पास) शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मुंडासे आर. एस. यांनी पत्रकाव्दारे दिली.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.