कोल्हापूर,
दि. 19 (जि.मा.का.) : जिल्हा प्रशासनामार्फत 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन
भवानी मंडप, कोल्हापूर येथे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी
माधवी शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी दौलत
देसाई, जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष अरूण यादव, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर
व जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके हे उपस्थित राहणार आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.