गुरुवार, १९ डिसेंबर, २०१९

तलाठी निवड आणि संभाव्य प्रतीक्षा यादी जाहीर



        कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील उपविभागीय महसूल आस्थापनेवरील तलाठी संवर्गाची संभाव्य प्रारुप निवड यादी व संभाव्य प्रतीक्षा यादी www.kolhapur.nic.in आणि www.kolhapur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.