बुधवार, ४ डिसेंबर, २०१९

सघन कुक्कुट विकास गटांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ



कोल्हापूर, दि. 4 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये सार्वजनिक-खासगी भागिदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटांची स्थापना ही नवीन योजना राबविण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतू शेतकऱ्यांच्या मंद प्रतिसादामुळे अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा पशूसंवर्धन उप आयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी 5 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.