कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का.) : मुंबई पोलीस अधिनियम 1951 नियम 33 नुसार
तयार करण्यात आलेल्या The Rules for liceneing and controlling places of public
Amusement (other than cinemas) and performances for public Amusement, including
Melas and Tamashas, 1960 Maharashtra Govt.GAZ, 6 july 1961 नियमातील तरतुदीनुसार कोणताही मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यापूर्वी
संबंधित आयोजक/ खासगी संस्था / हॉटेल आस्थापना यांनी या कार्यालयाची पुर्वपरवानगी घेणे
गरजेचे आहे. अशी पूर्वपरवानगरी न घेतल्यास संबंधिताविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात
येईल, असा इशारा अप्पर जिल्हादंडाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.