कोल्हापूर, (जि.मा.का.) दि. 2 : आजच्या लोकशाही दिनात 23 तक्रार
अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल)-7, जिल्हा अधिक्षक भूमी
अभिलेख -2, पोलीस अधिक्षक - 2, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद -6, सहाय्यक
आयुक्त पशुसंवर्धन - 2, मुख्याधिकारी नगरपालिका -1, महावितरण -1, प्रादेशिक परिवहन
अधिकारी -1, अग्रणी बँक -1 अशा एकूण 23 तक्रार अर्जांचा समावेश आहे, अशी माहिती
करमणूक तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.