सोमवार, ५ डिसेंबर, २०११

त्रिपुराचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

       कोल्हापूर दि. ५ : त्रिपुराचे राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दि. ८ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांच्या दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाण आहे.
      दि. ८ डिसेंबर २०११ रोजी सकाळी ७-२० वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूर येथे आगमन व यशवंत निवास, कसबा बावड्याकडे प्रयाण व मुक्काम.
      दि. ९ डिसेंबर २०११ कोल्हापूर येथे एचआयव्ही/एड्‌सबाबत कार्यक्रमाचे उद्‌घाटन.
      दि. १० डिसेंबर २०११ रोजी रात्री ८-३० वा. महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.