शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा कोल्हापूर दौरा कार्यक्रम

         कोल्हापूर दि. २ : राज्याचे गृह (शहरे/ग्रामीण), ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सतेज पाटील ३ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
      शनिवार दि. ३ डिसेंबर २०११ रोजी सायं. ५ वाजता शिरपूर, जि. धुळे येथून विमानाने कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.