कोल्हापूर दि. ८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दि. ९ डिसेंबर २०११ रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. ९ डिसेंबर २०११ रोजी दुपारी २-२० वाजता उस्मानाबादहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. २-२५ वाजता हेलिकॉप्टरने (घोडावत इन्स्टिट्युट अतिग्रे) येथील हेलिपॅडकडे प्रयाण. २-४० वाजता हेलिपॅडवर आगमन. २-५० वाजता इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह चौक येथील जाहीर सभेस उपस्थिती. सायं. ४ वाजता हेलिकॉप्टरने म्हसवड, ता. माण, जि. सातार्याकडे प्रयाण, असा त्यांचा दौरा कार्यक्रम आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.